ओबीसी समाजातील तरुण, नागरिक आता त्यांच्या हक्कांबाबत अधिक जागृत होत आहे. अनेक लहान मोठ्या संघटना ओबीसी हिताच्या मुद्द्यांवर आपला संघर्ष करत आहे.ओबीसींसाठी सुरू असलेल्या संघर्षाची माहिती तळागाळापर्यंत पोहचावी यासाठी मासिकाची गरज होती.

ही गरज लक्षात घेत श्री. डॉ. पी. बी. कुंभार यांनी ओबीसी प्रहार मासिक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
काल मासिकाचे विमोचन करून ओबीसी प्रहार च्या संपूर्ण टीम ला माझ्या शुभेच्छा दिल्या.