कोलकाता, 07 एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्सने गुरुवारी रात्री आरसीबीविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. या सामन्यासाठी केकेआरचा मालक बॉलिवूडचा किंग शाहरुख खान स्टेडियममध्ये उपस्थित होता. आरसीबीविरुद्धचा सामना झाल्यानंतर शाहरुख खानने विराट कोहलीची भेट घेतली. स्टेडियममध्ये किंग खानने विराट कोहलीसोबत पठाण चित्रपटातील गाण्यावर डान्सही केला.
शाहरुखने विराटला या गाण्याच्या स्टेप्स शिकवल्या. विराट आणि शाहरुख खान यांचा पठाण चित्रपटातील झूमे जो पठाण वरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
SRK and Virat Kohli doing Jhoome Jo Pathaan step together 😭😭❤️❤️ #KKRvRCBpic.twitter.com/53DZDjkM4v
— S. (@Sobuujj) April 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.