अजित मांढरे, प्रतिनिधी
ठाणे, 18 एप्रिल : ठाण्यात आगीची मोठी घटना घडली आहे. घोडबंदर रोडवर एका इमारतीत भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा इमारतीच्या छतापर्यंत पोहोचल्या आहे. या आगीमुळे परिसरात एकच उडाली आहे. या आगी अद्याप अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवर सिनेवंडर मॅालजवळ भीषण आग लागली आहे. ओरियन बिझनेस पार्कमध्ये ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
ठाणे सिनेवंडर मॅाल जवळ ओरियन बिझनेस पार्कमध्ये लागली आग pic.twitter.com/QIoh3qLbWl
— News18Lokmat (@News18lokmat) April 18, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.