गरजू कुटुंबातील महिला व मुलींना मोफत केस कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सोसायटी किंवा संस्थेने आयोजित केलेल्या ब्युटी पार्लरच्या क्लासेसमध्ये ते कोणतेही शुल्क न घेता केस कापण्याचे बारकावे शिकवतात.
गुजरातमधील पोरबंदरच्या कमलभाईंची चर्चा पूर्णपणे वेगळी आहे. कमलभाई तुमचे केस डोळ्यावर पट्टी बांधून अशा प्रकारे कापतात की बघणारे थक्क होतात.
कमलाभाई सांगतात की कला ते त्यांच्या मुंबईतील हरेशभाई भाटिया गुरुंकडे शिकले. त्यांनी मुंबईतून हेअर कटिंगचा डिप्लोमा केला आहे.
गेल्या 20 वर्षांपासून ते डोळे बांधून केस कापत आहेत. कमलभाईंनी सतत 12 तास डोळे बंद करुन केस कापण्याचा पराक्रम केला आहे. अनेक संस्थांनी त्यांचा गौरवही केला आहे.
ते गरजू कुटुंबातील महिला व मुलींना मोफत केस कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सोसायटी किंवा संस्थेने आयोजित केलेल्या ब्युटी पार्लरच्या क्लासेसमध्ये ते कोणतेही शुल्क न घेता केस कापण्याचे बारकावे शिकवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.