मनेर : काळ आणि वेळ कधी कशी येईल याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या लोकांसोबत भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हा प्रवासच शेवटचा असेल अशी कल्पनाही त्यांनी केली नसेल. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
अंत्यसंस्कारासाठी ट्रॅक्टरमधून निघालेल्या लोकांचा अपघात झाला. नियंत्रण सुटलं आणि ट्रॅकटर दरीतून खाली कोसळला. यामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. हे सगळे लोक अंत्यसंस्कारासाठी गंगा घाटावर जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Mumbai | Income Tax raids underway at the office of producer Vinod Bhanushali and some other production houses of Bollywood since today morning, over allegations of tax evasion. Raids underway at the premises of Jayantilal Gada too: Income Tax
— ANI (@ANI) April 19, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.