धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शायराना अंदाजाते प्रतिक्रिया दिली आहे. “हम बेवफा हरगीज न थे, पर हम वफा कर ना सके!”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. याआधीही अशी बंडखोरीची घटना घडली आहे. कटकरस्थान उद्धव ठाकरेसाठी केलं. पण मला शिंदे गटाची काळजी वाटते. त्यासाठी हा शेर आठवला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.