मुंबई, 07 एप्रिल : ऐन उन्हाळ्याची तयारी सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळा आहे की पावसाळा आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागाने आता नव्याने पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरातगारपिटीसह वादळी पावसाचा इशारा आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. दरम्यान या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र याभागात जोेरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दमट हवामान झाल्याने उकाडा वाढल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे जाणवत आहे.
7/04: Latest satellite obs at 9.15 pm indicates convective thunder clouds over interior of Maharashtra; #Pune #Ahmednagar #Beed #ChSambajiNagar #Latur #Osmanbad #Solapur #Kolhapur #Rtn #vidarbha
Adj N interior #KA, central KA & #Telangana pic.twitter.com/BsWhmwtttl
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 7, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.