मुंबई, 30 एप्रिल : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. यात रस्त्यांच्या कंत्राटात अनियमितता झाली असल्याचा आरोप करत काही प्रश्न उपस्थित केले. आणखी एका संभाव्य घोटाळ्याबद्दल महापालिका आणि पालिका आयुक्त यांना पत्र लिहीत असून महापालिकेने यावर स्पष्ट भूमिका मांडवी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
I have written about another possible scam in the making to the @mybmc administrator, seeking clarity on it.
His conspicuous silence and inability to answer any of these questions posed by a Mumbaikar only increases the confirmation that this too, like roads, is a scam.
A… pic.twitter.com/FSiCSharZS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 30, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.