दिल्ली, 20 एप्रिल :मराठा आरक्षणासाठी नजरा लावून असलेल्या मराठा समाजाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनी चेंबरमध्ये सुनावणी घेतली होती. यावेळी कोर्टाने याचिका ही फेटाळून लावली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग कठीण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.