• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Metro - पॉलिटिकल मेट्रो
  • Home
  • Maharashtra
  • News
    • All
    • Business
    • Politics
    • Science
    • World
    धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!

    भावाच्या वाढदिवसासाठी चौघी मुंबईहून पुण्यात आल्या, पण दोघींसोबत भयानक घडलं

    पुण्याचा तिढा सुटेना, आता आणखी एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सामना होणार?

    दोस्ती की है, निभानी तो पडेगी! बिहारमध्ये घोड्याची वाजत गाजत अंत्ययात्रा

    पत्नीची Love story ऐकून भावुक, लग्नानंतर 20 दिवसांनी स्वतःच प्रियकराकडे सोपवलं

    वर्षातले फक्त 2 महिने हे काम करून लाखो रूपये कमावते महिला; मिळतात लक्झरी सुविधा

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    • All
    • Apps
    • Gadget
    • Mobile
    • Startup

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • Entertainment
    • All
    • Gaming
    • Movie
    • Music
    • Sports

  • Lifestyle
    • All
    • Fashion
    • Food
    • Health
    • Travel

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
No Result
View All Result

Home Tech Apps

यशस्वी भव:, जयस्वालची सुपरफास्ट खेळी, राजस्थानचा केकेआरवर ‘रॉयल’ विजय

Admin by Admin
May 11, 2023
in Apps, Business, Education, Entertainment, Fashion, Food, Gadget, Gaming, Health, Lifestyle, Maharashtra, Mobile, Movie, Music, News, Politics, Review, Science, Sports, Startup, Tech, Travel, Uncategorized, World
0
यशस्वी भव:, जयस्वालची सुपरफास्ट खेळी, राजस्थानचा केकेआरवर ‘रॉयल’ विजय
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, 11 मे : IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू यशस्वी जयस्वाच्या रेकॉर्ड ब्रेक खेळीच्या बळावर कोलकाता नाइटराइडर्सला धूळ चारली आहे. अवघ्या 14 व्या ओव्हरमध्ये रॉयल्सने विजय मिळवला आहे. 9 विकेट्सने राजस्थान विजय मिळवला आहे. यात यशस्वीने 98 रन्स करून विजयाचा मार्ग मोकळा केला आहे.

आज केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा महामुकाबला सुरू आहे. राजस्थानने पहिली बॅटिंग करत 150 रन्सचं टार्गेट दिलं आहे.  केकेआरची सुरुवात काही खास राहिली नाही. जेसन रॉय (10 रन्स) आणि रेहमुल्ला (18 रन्स) करून झटपट आऊट झाले. तर व्यंकटेश अय्यरने टीमची कमान सांभाळत 57 रन्सची खेळी करून स्कोअर सुधारला.

(IPL 2023 : नाव मोठं लक्षण छोटं, या 7 खेळाडूंनी केलं आयपीएल टीमना कंगाल!)

नितेश राणाने 22 रन्सची खेळी केली.  150 रन्सचा पाठलाग करत असताना यशस्वी जयस्वालने धुरळा उडवून दिला. अवघ्या 13 बॉल्समध्ये अर्धशतक ठोकलं आहे. यात 3 सिक्स आणि 5 चौकार लगावले. त्यानंतर यशस्वीने सिक्स आणि चौकारचा पाऊस पाडला. 98 रन्स करत टीमला विजय मिळवून दिला. यशस्वीला साथ दिली कॅप्टन संजू सॅमसनने. सॅमसनने कॅप्टन इनिंग पेश करत 48 रन्स केले.

चहलचा आयपीएलमध्ये पराक्रम

आयपीएल 2023 मध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने विक्रमाला गवसणी घातली आहे. ईडन गार्डनमधल्या सामन्यात चहलने 4 विकेट घेतल्या. नितीश राणाची पहिली विकेट घेताच चहलने इतिहास घडवला आहे. युझवेंद्र चहल आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला आहे. चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 187 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ड्वॅन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्रावोने 2008 ते 2022 पर्यंत आयपीएल खेळली. यात त्याने 183 सामन्यांमध्ये 23.82 च्या सरासरीने 158 विकेट घेतल्या. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेला लेग स्पिनर पियुष चावला आहे. पियुष चावलाने आयपीएलमध्ये 176 मॅच खेळून 26.56 च्या सरासरीने 174 विकेट घेतल्या आहेत.

यशस्वीचं सुपरफास्ट अर्धशतक

दरम्यान, आधी सर्वाधिक जलद अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड हा केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने 2018 मध्ये पंजाब किंग्सविरोधात खेळत असताना अवघ्या 14 बॉल्समध्ये अर्धशतक केलं होतं. तर पॅट कमिंसने 2022 मध्ये कोलकाता नाइटराइडर्सकडून खेळत असताना मुंबई इंडियन्स विरोधात अवघ्या 14 बॉल्समध्ये 50 रन्स केले होते.

(TATA IPL 2023 : पहिल्या पाच आठवड्यांत JioCinemaवर 1300 कोटींहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज)

यशस्वीने याआधी आयपीएलच्या इतिहासात एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा पराक्रम केला होता. मुंबईकडून खेळत असताना स्थानिक पातळीवर यशस्वीच्या नावावर डब्बल सेंचुरीचा रेकॉर्ड आहे. या शिवाय, अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही त्याने सेंच्युरी ठोकली आहे. जयस्वालच्या नावावर रणजी ट्रॉफी, इरानी कप, दिलीप ट्रॉफी, विजय हजारे, इंडिया ए आणि आयपीएलमध्ये सेंच्युरी ठोकली आहे.

यशस्वी हा आयपीएलच्या 16व्या सीझनमध्ये 500 रन्स करणारा दुसरा बॅटमन ठरला आहे. या सीझन आयपीएलमध्ये सगळ्यात आधी 500 रन्सचा आकडा हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे कॅप्टन फाफ डुप्लेसीच्या नावावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Tags: kkr vs rrkkr vs rr iplOpener Yashasvi JaiswalYashasvi JaiswalYashasvi Jaiswal 13 balls fiftyYashasvi Jaiswal 500 runs ipl 2023Yashasvi Jaiswal completed 500 ipl 2023 runsYashasvi Jaiswal creats historyYashasvi Jaiswal Fastest fifty iplYashasvi Jaiswal FiftyYashasvi Jaiswal Fifty newsYashasvi Jaiswal Fifty videoYashasvi Jaiswal ipl 2023Yashasvi Jaiswal ipl 2023 runYashasvi Jaiswal ipl recordsYashasvi Jaiswal rajasthan royalsYashasvi Jaiswal vs kkrयशस्वी जयस्वालयशस्वी जायसवाल
Previous Post

लेकीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडू? शेतकऱ्याने व्हिडीओ रेकॉर्ड करून संपवलं आयुष्य

Next Post

मानवी मांस कसं लागतं? माणसांना खाणाऱ्या माणसांनीच सांगितलं, उत्तर हैराण करणारं

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 123 Followers
  • 192k Subscribers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका; अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापलं

September 14, 2022
नाशिक पश्चिम मतदारसंघातील शेकडो महिलांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

April 22, 2023
नियमित कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ थेट शेतक-यांच्या खात्यात जमा

October 20, 2022
‘त्या’ विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव

September 18, 2022
धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!

धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!

0
Balaji Gade_a

वक्तृत्व आणि कर्तृत्वानं जन्माला घातलेलं परिपक्व नेतृत्व म्हणजे प्रा. बालाजीराव गाढे पाटील

0
मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

0

केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलं असतं तर ओबीसींच नुकसान झालं नसतं: विजय वडेट्टीवार

0
धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!

धारावीत 10 बाय 10 ची खोली; कंपाउंडरचं काम करणारी शिरीन बारावीला पास झाली!

June 1, 2023
भावाच्या वाढदिवसासाठी चौघी मुंबईहून पुण्यात आल्या, पण दोघींसोबत भयानक घडलं

भावाच्या वाढदिवसासाठी चौघी मुंबईहून पुण्यात आल्या, पण दोघींसोबत भयानक घडलं

June 1, 2023
पुण्याचा तिढा सुटेना, आता आणखी एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सामना होणार?

पुण्याचा तिढा सुटेना, आता आणखी एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सामना होणार?

June 1, 2023
दोस्ती की है, निभानी तो पडेगी! बिहारमध्ये घोड्याची वाजत गाजत अंत्ययात्रा

दोस्ती की है, निभानी तो पडेगी! बिहारमध्ये घोड्याची वाजत गाजत अंत्ययात्रा

June 1, 2023

Recent News

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result