बारामती, 25 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. पण, या तणावाच्या वातावरणामध्येही अजितदादा बारामतीमध्ये तुफान टोलेबाजी करताना पाहण्यास मिळाले. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना पाटीलबाईला बोलावयचं का? असा सवालच केला आणि एकच हश्शा पिकली.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना भुरळ घातली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचा वाढदिवस असो की गावचा कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिल निमंत्रण असतं. आज खुद्द अजितदादांनीच गौतमीच्या निमंत्रणावरून भाष्य केल्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच कल्ला केला.
तुमच्या शहरातून (पुणे)
अजितदादांची तुफान टोलेबाजी, गौतमी पाटीलचा केला भाषणात उल्लेख pic.twitter.com/SOLybVpafI
— News18Lokmat (@News18lokmat) April 25, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.