• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Metro - पॉलिटिकल मेट्रो
  • Home
  • Maharashtra
  • News
    • All
    • Business
    • Politics
    • Science
    • World
    Maratha Reservation News : बीड पोलिसांची आंदोलकांसोबतच जेवणाची पंगत ; संवेदनशील आंदोलन कौशल्याने हाताळले, होतेय कौतुक

    Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

    Raj Thackeray On Fadanvis : तुम्ही विरोधी पक्षात असता तर काय केलं असतं ? राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले..

    दक्षिण नागपूरमधून काँग्रसच्या जनसंवाद पदयात्रेेचा शुभारंभ

    सोमवारची तलाठी परीक्षा लांबणीवर टाकाविरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

    मुंबईत होणार विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    • All
    • Apps
    • Gadget
    • Mobile
    • Startup

    जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी त्यांच्या वरिष्ठांशी बोललो, त्यांनी…”

    लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगे सोडणार नाहीत; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

    Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस ‘मस्टर’मंत्री नाही तर ‘मास्टर’; बावनकुळेंनी ठाकरेंना फटकारले

    दिल्ली सेवा विधेयकावरून ‘इंडिया’ची कसोटी; राज्यसभेत होणार घमासान

    Supreme Court On Rahul Gandhi: राहुल गांधींना कोर्टाकडून मोठा दिलासा; खासदारकी पुन्हा मिळणार..

    मोठी बातमी ! अखेर राहुल गांधींना खासदारकी बहाल

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • Entertainment
    • All
    • Gaming
    • Movie
    • Music
    • Sports

  • Lifestyle
    • All
    • Fashion
    • Food
    • Health
    • Travel

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
No Result
View All Result

Home Tech Apps

`या` औषधामुळे हजारो नागरिक झाले व्यसनाधीन; मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही मोठी

Admin by Admin
May 1, 2023
in Apps, Business, Education, Entertainment, Fashion, Food, Gadget, Gaming, Health, Lifestyle, Maharashtra, Mobile, Movie, Music, News, Politics, Review, Science, Sports, Startup, Tech, Travel, Uncategorized, World
0
`या` औषधामुळे हजारो नागरिक झाले व्यसनाधीन; मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही मोठी
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, 01 मे :  ड्रग्ज अर्थात अंमली पदार्थांचं व्यसन आरोग्यासाठी घातक असतं. हे व्यसन एकदा लागलं तर ते सहजासहजी सुटत नाही. एखाद्या औषधामुळे ड्रग्जचं व्यसन लागू शकतं. अमेरिकेत असा प्रकार घडला आहे. एका औषध निर्मात्या कंपनीने वेदनाशामक गोळी बाजारात आणली. तिचं जोरदार मार्केटिंग केलं. काही कालावधीनंतर हे औषध सदोष असल्याचं दिसून आलं. तोपर्यंत अनेकांना या गोळीची सवय लागली होती. गोळी बंद होताच अनेक जण हेरॉइन, अफिम, फेंटेनाइलचं व्यसन करू लागले. ओव्हरडोसमुळे हजारो लोकांना प्राण गमावावे लागले. अमेरिकेत नशेला महामारीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या स्थितीला औषधनिर्मात्या कंपनीला जबाबदार धरण्यात आलं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. `दैनिक भास्कर`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

`एकदा हेरॉइनचं व्यसन लागलं तर हळूहळू त्याच्यासोबत नातं तयार होतं. हे व्यसन सोडण्याचा विचार केला तरी तो प्रत्यक्षात येत नाही,` अशा शब्दांत अमेरिकेतल्या एका बेघर आणि नशेने पीडित डॅन नावाच्या व्यक्तीनं हे वास्तव मांडलं आहे. ड्रग्जमुळे व्यसनाधीनतेची ही कहाणी कोणा एका डॅनची नाही तर अमेरिकेत असे लाखो डॅन आहेत. 2022मध्ये एक लाखाहून अधिक अमेरिकी नागरिकांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला आहे. तसंच ड्रग्ज सेवनामुळे अमेरिकी नागरिकांचं सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी कमी झालं आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली देशावर ही परिस्थिती ओढवण्यास सॅकलर परिवार जबाबदार आहे असं मानण्यात येतं. हे कुटुंब त्या औषध कंपनीचे मालक आहे, जे औषध घेतल्यानंतर अमेरिकी नागरिकांना ड्रग्जचं व्यसन लागलं.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अॅब्यूज आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 2004पासून 2022पर्यंत ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढती राहिली आहे. अमेरिकेत 2004मध्ये 29,813 जणांचा, 2007मध्ये 36,450 जणांचा 2010मध्ये 41,340 जणांचा, 2013मध्ये 47,055 जणांचा, 2016मध्ये 42,249 जणांचा, 2019मध्ये 70,630 जणांचा, तर 2022मध्ये 1,10,236 जणांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला आहे.

1990च्या दशकात अमेरिकी नागरिकांमध्ये अंगदुखीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. या समस्येवर काहीतरी ठोस उपाय मिळावा असं तिथल्या डॉक्टर्सना वाटत होतं. तेव्हा अमेरिकेतल्या फार्मा कंपन्यांमध्ये या समस्येवर औषध तयार करण्यासाठी मोठी स्पर्धा लागली. यात परड्यू नावाची कंपनी आघाडीवर आली. या समस्येवर औषध तयार करण्यासाठी डॉ. रिचर्ड सॅकलर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते या कंपनीचे मालक होते. या कंपनीने जे औषध तयार केलं, त्याचं नाव होतं ऑक्सिकोंटिन. हे औषध तयार केल्यानंतर परड्यू कंपनीने त्याच्या 15 जून 1993 ते 15 एप्रिल 1994 या काळात चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमध्ये गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या असलेल्या 133 वयस्कर व्यक्तींचा समावेश होता; मात्र ही चाचणी 63 जण पूर्ण करू शकले. यापैकी 82 टक्के जणांना या औषधाचे वेगवेगळे दुष्परिणाम जाणवले. त्याकडे दुर्लक्ष करून, हे औषध दीर्घ काळ वेदनेपासून मुक्ती देऊ शकते, असं कंपनीने सांगितलं.

हेही वाचा –  स्कूटी चोरी करुन पळत होते चोर; घडलं असं काही स्वतःची गाडीही सोडावी लागली, CCTV Video व्हायरल

त्यानंतर कंपनीच्या मार्केटिंग टीमने हे औषध नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 500 डॉक्टर्सची भेट घेतली. यात 76 टक्के डॉक्टर्सनी या औषधाच्या वापरासाठी होकार दिला आणि हे औषध मार्केटमध्ये दाखल झालं. `न्यूयॉर्क टाइम्स`च्या वृत्तानुसार, रिचर्ड सॅकलर यांनी हे औषध प्रमोट करण्यासाठी जंगी पार्ट्यांचं आयोजन केलं. या कंपनीने जीनिव्हातले प्रसिद्ध डॉक्टर पियरे डेरे यांना वेदनामुक्तीच्या या मोहिमेत सहभागी करून घेतलं. त्यांनी कंपनीच्या या अभियानाचं कौतुक केलं; मात्र या औषधाचं व्यसन लागू शकतं, अशी शक्यताही बोलून दाखवली. कंपनीने याकडे दुर्लक्ष केलं. हे औषध बाजारात येताच त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

`वॉक्स` या अमेरिकी न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, ज्या व्यक्ती वेदनेमुळे असहाय झाल्या होत्या, त्यांनी या औषधाचा वापर सुरू केला. त्यानंतर अनेक फार्मा कंपन्या वेदनाशामक औषध निर्मितीच्या व्यवसायात उतरल्या. 2012मध्ये अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी 25 कोटींहून अधिक रुग्णांना ऑक्सिकोंटिन औषध लिहून दिलं. `या औषधामुळे वेदनाशमन होण्याची खात्री नाही; पण माणसांना याची सवय लागू शकते,` असा इशारा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रा. किथ हॅम्फरिज यांनी दिला होता. त्यांचा हा इशारा खरा ठरल्याचं दिसून आलं.

या औषधाच्या ओव्हरडोसमुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याचं दिसताच सरकारने 2013मध्ये या औषधावर बंदी घातली. 2015मध्ये अमेरिकेत या औषधाच्या ओव्हरडोसमुळे 52 हजार जणांचा मृत्यू झाला. रस्ते अपघात किंवा मास शूटिंगमध्ये मृत्यू झालेल्यांच्या आकड्यापेक्षा ही संख्या जास्त होती. 1995मध्ये एड्स महामारीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त असल्याने ही महामारी असल्याचं अधोरेखित झालं आणि तिला `ओपिऑयड संकट` असं नाव दिलं. हे औषध मिळणं बंद झाल्यावर अनेक जण अफीम, हेरॉइन आणि फेंटेनाइलचा वापर करू लागले. यामुळे अमेरिकेतली एक पिढी व्यसनाधीन झाली.

ओपिऑयड संकटासाठी अमेरिकेने सॅकलर कुटुंबाला जबाबदार धरलं. कारण हे औषध परड्यू फार्मा कंपनीने तयार केलं होतं आणि ही कंपनी सॅकलर कुटुंबाची होती. या कुटुंबातले अनेक सदस्य 2018पर्यंत कंपनीच्या मंडळावर सदस्य होते. या औषध विक्रीतून त्यांनी मोठा नफा कमावला. त्यानंतर खोटी माहिती देणं आणि औषधाचं सत्य लपवणं यासाठी अमेरिकेतल्या 23 राज्यांत परड्यू फार्माविरोधात 2300 गुन्हे दाखल केले गेले. 2019मध्ये सॅकलर कुटुंबाने कंपनी दिवाळखोरीत गेल्याचं घोषित केलं. 2020मध्ये अमेरिकेतल्या एका न्यायालयाने परड्यू फार्माला तिच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी दोषी ठरवलं. न्यायालयाने कंपनीला 14 हजार कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. क्वार्ट्ज या अमेरिकी न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, कंपनीने ओपिऑयड संकटासाठी कारणीभूत ठरल्याचं मानून 49 हजार कोटींचा दंड भरला. सरकारने या कंपनीसोबत शेवटी सेटलमेंट केली. त्यानंतर कंपनीविरोधात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल होणार नाही असं ठरलं.

हेही वाचा –  नवऱ्याला हॉट मुलीसोबत नाचताना पाहून बायकोची सटकली; दिला चोप, पाहा Video

शेवटपर्यंत सॅकलर कुटुंबाने सर्व आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं; मात्र औषधांबाबत सरकारचं धोरण बनवण्यासाठी सूचना देणाऱ्या एनजीओला सॅकलर कुटुंबाने 155 कोटींची देणगी दिल्याचं `एनवायटी`च्या अहवालात उघड झालं. या नॅशनल अकादमी संस्थेने सॅकलर कुटुंबाच्या दबावामुळे सरकारला कोणतीही सूचना दिली नाही का याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

औषध आणि ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे नागरिकांची काय हालत झाली, हे शब्दांत मांडता येणार नाही. ओहोयोमधल्या रॉजर मॅकलेयर्न यांना ओव्हरडोसमुळे त्रास होऊ लागला असता त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले. त्या वेळी त्यांचं शरीर अक्षरशः अशक्त झाले होते. ओहोयोमधली रेचल हॉफमॅन ही महिला सहा महिन्यांची गर्भवती होती. व्यसनामुळे तिच्याकडून मुलांची कस्टडी घेण्यात आली. आता ती व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Tags: americadrugsDrugs OverdoseMarathi NewsMarketingMedicinenews18 lokmatOxycontinPain KillerPandemicPurdue CompanyShockingThe opioid crisisअमेरिकाऑक्सीकॉन्टिनओपिओइड संकटऔषधड्रग्जड्रग्ज ओव्हरडोसधक्कादायकपरड्यू कंपनीपेन किलरमराठी बातम्यामहामारीमार्केटिंग
Previous Post

यशस्वी जैसवालची विकेट, डेव्हिडचे 3 षटकार; चाहत्यांनी व्यक्त केली शंका

Next Post

व्यक्ती आणि विशालकाय अजगराची जबर फाईट; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO चा शेवट

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 131 Followers
  • 197k Subscribers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका; अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापलं

September 14, 2022
नाशिक पश्चिम मतदारसंघातील शेकडो महिलांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

April 22, 2023
नियमित कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ थेट शेतक-यांच्या खात्यात जमा

October 20, 2022
गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांची बिनविरोध निवड झाल्याने समर्थकांत उत्साहाचे वातावरण

August 20, 2022
Maratha Reservation News : बीड पोलिसांची आंदोलकांसोबतच जेवणाची पंगत ; संवेदनशील आंदोलन कौशल्याने हाताळले, होतेय कौतुक

Maratha Reservation News : बीड पोलिसांची आंदोलकांसोबतच जेवणाची पंगत ; संवेदनशील आंदोलन कौशल्याने हाताळले, होतेय कौतुक

0
Balaji Gade_a

वक्तृत्व आणि कर्तृत्वानं जन्माला घातलेलं परिपक्व नेतृत्व म्हणजे प्रा. बालाजीराव गाढे पाटील

0
मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

0

केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलं असतं तर ओबीसींच नुकसान झालं नसतं: विजय वडेट्टीवार

0
Maratha Reservation News : बीड पोलिसांची आंदोलकांसोबतच जेवणाची पंगत ; संवेदनशील आंदोलन कौशल्याने हाताळले, होतेय कौतुक

Maratha Reservation News : बीड पोलिसांची आंदोलकांसोबतच जेवणाची पंगत ; संवेदनशील आंदोलन कौशल्याने हाताळले, होतेय कौतुक

September 5, 2023
Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

September 4, 2023
Raj Thackeray On Fadanvis : तुम्ही विरोधी पक्षात असता तर काय केलं असतं ? राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले..

Raj Thackeray On Fadanvis : तुम्ही विरोधी पक्षात असता तर काय केलं असतं ? राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले..

September 4, 2023

दक्षिण नागपूरमधून काँग्रसच्या जनसंवाद पदयात्रेेचा शुभारंभ

September 4, 2023

Recent News

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result