जयपूर, 08 मे : राजस्थानच्या हनुमानगढ इथं हवाई दलाचं मिग-21 विमान कोसळून दुर्घटना घडलीय. यामध्ये पायलट सुखरुप वाचले असून दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हनुमानगढ इथं मिग-21 हे हवाई दलाचं विमान कोसळलं. दोन्ही पायटलनी प्रसंगावधान राखत विमानातून उडी मारल्यानं दोघेही बचावले. मात्र यामध्ये दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला.
A MiG-21 aircraft of the IAF crashed near Suratgarh during a routine training sortie. The pilot ejected safely, sustaining minor injuries. An inquiry has been constituted to ascertain the cause of the accident: Indian Air Force pic.twitter.com/sP37zmo7k0
— ANI (@ANI) May 8, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.