आरोग्य सुविधांवर ११ हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर, सातारा प्रत्येकी ५० खाटांची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चसाठी १०० कोटी रुपये, आवर्ती खर्चासाठी १८ कोटी रुपये अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी नवजात शिशू आणि माता यांच्यासाठी स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येतील . राज्यातील ५० खाटांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या रुग्णालयांना वॉशिंग मशिनमोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक उपचार पद्धती ५९ रुग्णालयात सुरू करणार ८ मोबाईल कर्करोग मोबाईल व्हॅन – ८ कोटी रुपये खर्च ४९ रुग्णालयाची बांधकाम दुरुस्ती जालन्यात नवीन मनोरुग्णालयासाठी ६० कोटी रुपये देण्यात आले आहे.
देशी-गाई म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्रात ३ फिरत्या प्रयोगशाळामत्सोद्योग विभाग , पशूसंवर्ध – ४०६ कोटी रुपयेमुंबईतील पशूवैद्यकीय रुग्णालयासाठी १० कोटी रुपयांचा निधी सहकार -सन २०२२-२३ सहकार, पणन, वस्त्रोद्योगासाठी तरतूदयेत्या २ वर्षात ११ सिंचनप्रकल्प पूर्ण करणार आहेत.
गोसीखुर्द प्रकल : ८५३ कोटी ४५ लाख रुपये निधीजलसंपदा विभागाला १३ हजार ५५२ कोटी उस्मानाबाद, गडचिरोलीमध्ये पाझर तलाव योजनामृत व जलसंधारण विभाग – ३ हजार ५०० कोटीकृषी पंप – ६० हजार वीजजोडणीचे उद्दीष्टशेळी समूह प्रकल्प राबवण्यात येईल. विदर्भ मराठवाड्यात कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी मूल्यसाखळी विकासासाठी येत्या तीन वर्षात ३ हजार कोटींचा निधी२२-२३ साठी कार्यक्रम खर्चासाठी कृषी विभागाला ३ हजार २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.प्रस्तावितमहिला शेतकऱ्यांसाठी राखीव असलेली तरतूद ३० टक्क्यांवरून ५० टक्केतरतुदीच्या तीन टक्के निधी आजी माजी सैनिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूदनियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दिलेल्या वचनाची पूर्ती या आर्थिक वर्षात करणारअनुदानाचा लाभ २० लाख शेतकऱ्यांनाशेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्याचा सरकारचा निर्णय आहे.शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरविण्याच्यामुळे घोषणेमुळे पीककर्जात वाढ मूल्य साखळी योजनेसाठी १ हजार कोटी रुपयेशेततळ्यात अनुदान ७५ हजार देणार, ५० टक्के वाढ केली