मुंबई, 9 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 13 वा सामना केकेआर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार राशिद खान याने मोठा पराक्रम करत केकेआरच्या सलग तीन विकेट घेऊन आयपीएल 2023 ची पहिली हॅट्रिक आपल्या नावावर केली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 एप्रिल रोजी केकेआर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला. शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरच्या रिंकू सिंहने झुंजार खेळी करून लगातार 5 सिक्स ठोकून विजय आपल्या नावावर केला. परंतु या रोमांचक सामन्यात हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत गुजरात टायटन्सचा कर्णधार झालेला राशिद खान याने केकेआरच्या तीन विकेट्स घेतल्या.
Hat-trick for Rashid Khan.
The best T20 cricketer in the world.#GTvsKKR #GTvKKR #RashidKhan #IPL2023 #TATAIPL2023 pic.twitter.com/mFQoizmoZP
— TATAIPL 2023 #IPL2023 (@OFFICIALTATAIPL) April 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.