मुंबई, 14 मे : आयपीएल 2023 मधील 61 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या होम ग्राउंडवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने 6 विकेट्सने सामना जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.