मुंबई : गेल्या एक-दोन दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. संघ 2 एप्रिल रोजी बेंगळुरू येथे आरसीबी विरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. त्याआधी संघाचा कर्णधार कुठे आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल.
रोहित शर्माबद्दल येत असलेल्या बातम्यांमुळे चाहत्यांचे टेन्शन वाढलं आहे. गुरुवारी IPL 2023 च्या सर्व कर्णधारांचे फोटोशूट झाले. आयपीएल 16 मध्ये 10 संघ खेळत आहेत पण फोटोशूटमध्ये 10 ऐवजी फक्त 9 कॅप्टन्स होते.
Game Face
ARE. YOU. READY for #TATAIPL 2023pic.twitter.com/eS5rXAavTK
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.