विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 21 मे : बँकेबाहेर लोकांची दिशाभूल करून लाखोंची फसवणूक करणार्या एका सराईत ठगला मुंबईतील मालाड पोलिसांनी दहिसर येथून अटक केली आहे. अब्बास सैफुद्दीन उकानी (वय 47) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी गुजरातमधील सूरतचा रहिवासी आहे. त्याच्यावर मुंबई, ठाणे आणि गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात 23 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
लोकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक#mumbai #crime pic.twitter.com/dCE1O85W9f
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2023
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.