“संत सेवालाल महाराज हे थोर मानवता वादी संत होते मानवी कल्याणासाठी एकतेचा संदेश दिला त्यांचे विचार प्रेरणा घेऊन युवकांनी अविरतपणे सेवा करावी.”
-श्री शरण बसवराज पाटील
उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते
नाईकनगर- प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी संत शिरोमणी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या २८३ जयंती निमित्त भव्य प्रतिमा पूजन उस्मानाबाद जिल्हा परीषद विरोधी पक्ष नेते मा.शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले….
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव,सभापती सचिन पाटील,जिल्हा परीषद सदस्य रफीक तांबोळी,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी,नगर सेवक महेश माशाळकर ब्रम्हानंद पाटील,नाईकनगर सरपंच योगेश राठोड,उमरगा काँग्रेस कमिटी ता.उपाध्यक्ष राहूल वाघ,मुरूम शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गौस शेख,राजू मुल्ला,तुगाव सरपंच सुनिल मुळे,उपसरपंच भालचंद्र लोखंडे,संभाजीराजे पवार,प्रसाद पवार,उपसरपंच लालू राठोड, ग्रा.पं.सदस्य अरूण राठोड,करण पवार,गुलाब पवार,सोनू जाधव,निरंजन राठोड,शुभम राठोड,अक्षय पवार,प्रतिक राठोड,प्रभात पवार,अंकुश राठोड,विकास राठोड,संतोष राठोड,सतिश चव्हाण,ब्रम्हानंद पवार,यांची उपस्थिती होती.