विरार, 8 मे : लहान मुलांवर खेळताना फार लक्ष ठेवणं आवश्यक आहे. बऱ्याचदा खेळतानाच मुलं जखमी होण्याची शक्यता जास्त असते. अशीच एक घटना विरारमध्ये घडली आहे. एक नऊ वर्षांची शाळकरी मुलगा इमारतीच्या आवारात सायकल चालवत होता. परिसरात सायकलवरुन फेरफटका मारताना अचानक त्याच्या सायकलचा हँडल तुटला आणि अपघात झाला. या घटनेचं सीसीटीव्हि फुटेज आता समोर आलं आहे.
Video : सायकल चालवत असताना लहान मुलाचा विचित्र अपघात#virar pic.twitter.com/tZl1yZSrHx
— News18Lokmat (@News18lokmat) May 8, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.