नवी दिल्ली 06 मे : सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवून टाकणं आणि लोकप्रिय होण्याची क्रेझ काही लोकांच्या डोक्यात जाते. आजच्या जगात तुम्हाला जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन सापडेल. आजकाल लोक इंस्टाग्राम सर्वात जास्त वापरत आहेत. विशेषतः तरुण मुलं आणि मुली रील्स बनवण्यात आघाडीवर आहेत. त्यांचं नृत्य, गायन, क्रिएटिव्हिटी आणि टॅलेंट यात पाहायला मिळतं. या व्यतिरिक्त, बरेच लोक स्टंट व्हिडिओ आणि अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ बनवताना देखील दिसतात.
चमत्कारापेक्षा कमी नाही ही घटना; मृत्यूच्या दारातून परत आला मुलगा, थरकाप उडवणारा VIDEO
हृदयद्रावक रेल्वे अपघाताचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केल्यानंतर पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सर्वांसमोर आणण्यामागचा उद्देश हा आहे की, या अपघातातून लोकांनी धडा घेऊन असं काही करताना दहावेळा विचार करावा. या 15 सेकंदाच्या व्हिडिओला आतापर्यंत 2.4 मिलियन म्हणजेच 24 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडिओला आतापर्यंत 63 हजार लाईक्स मिळाले आहेत.
Many such cases pic.twitter.com/gfIxMjFIGZ
— (@bigroy1922) May 2, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.