सध्या राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसनेचे अनेक आमदार बंडाच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता मोठ्या तयारीला लागले आहेत. भाजपही आता सरकार स्थापनेसाठी कसून प्रयत्न करत आहेत.
- जाणून घेऊया भाजपच्या गोटातील तीन महत्त्वाच्या अपडेट्स-
१) देवेंद्र फडणवीस आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला पोहोचले .
२) भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पोहोचले .
३) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले.
४) महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेट अँड वॉच असं सांगितलं आहे.