नवी दिल्ली, 10 मे : अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची आता वेळ जवळ आली आहे. उद्या गुरुवारी सुप्रीम कोर्टामधून निकाल येण्याची शक्यता आङे. त्यामुळे शिंदे सरकार राहणार की जाणार याचा फैसला उद्याच कळणार आहे. 16 आमदार अपात्र ठरणार की पात्र ठरणार याबद्दल निकाल येणार आहे. त्यामुळे उद्या मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.