मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा ही कोणती टीम जिंकणार हा नाही तर एमएस धोनी खरंच यावेळी संन्यास घेणार का यावर असल्याचं दिसत आहे. CSK चे आयपीएलचे सामने जिथे जिथे झाले तिथे धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. याच दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी धोनीची सही आपल्यी टी शर्टवर घेतल्याने धोनीच्या रिटायरमेंच्या चर्चा अधिक जोर धरू लागल्या. या सगळ्या दरम्यान आता CSK च्या CEO ने मोठं वक्तव्य केलं आहे.
CSK च्या CEO नी केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर धोनीचे फोटो आणि खास आठवणी चाहते शेअर करून ‘Thank You MS Dhoni लिहित आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘Thank You MS Dhoni’ खूप व्हायरल होत आहे. नक्की काय घडतंय जाणून घेऊया.
CSK CEO said “We believe MS Dhoni is going to play next season as well so I hope fans will continue to support us like every time”. pic.twitter.com/1WZB0oTATP
— Johns. (@CricCrazyJohns) May 15, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.