• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Metro - पॉलिटिकल मेट्रो
  • Home
  • Maharashtra
  • News
    • All
    • Business
    • Politics
    • Science
    • World
    दर्शन सोळंकी प्रकरणी तपासावर प्रश्न, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकत सुसाइड नोट

    मुख्यमंत्री झाले, डॉक्टर एकनाथ शिंदे! भाषणादरम्यान झाले भावुक

    मंत्रालयाच्या दारावर दुर्दैवी घटना, विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

    सुषमा अंधारेंबद्दल वक्तव्य आमदार शिरसाट यांना भोवणार? पोलिसात तक्रार दाखल

    IPL 2023 : पृथ्वी आणि यशस्वी जवळच्या मित्राची इच्छा पूर्ण करणार? पाहा Video

    डंके की चोट पर, कोर्टाचा सदावर्तेंना मोठा दणका, 2 वर्षांसाठी वकिली रद्द

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    • All
    • Apps
    • Gadget
    • Mobile
    • Startup

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • Entertainment
    • All
    • Gaming
    • Movie
    • Music
    • Sports

  • Lifestyle
    • All
    • Fashion
    • Food
    • Health
    • Travel

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
No Result
View All Result

Home Uncategorized Maharashtra

मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगून देखील आमदार-मंत्री त्यांचं बोलणं मनावर घेतांना दिसत नाहीत…

Admin by Admin
November 7, 2022
in Maharashtra, News, Politics
0
मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगून देखील आमदार-मंत्री त्यांचं बोलणं मनावर घेतांना दिसत नाहीत…
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारासह शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर घडवलं आणि भाजपच्या साथीने नवं सरकार स्थापन केल आहे. शिवसेना कुणाची आणि काही आमदारांच्या निलंबनाचा निर्णय अद्यापही सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगामध्ये प्रलंबित आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कुठे सरकारची गाडी रुळावर चालत असतांना सरकारमधील काही मंत्री आणि आमदार अनावश्यक वादग्रस्त वक्तव्यं आणि वादग्रस्त कृत्य करून विरोधकांच्या हाती आयतचं कोलीत देत आहेत.

यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शिंदे-फडणवीसांची नाहक डोकेदुखी वाढवत आहेत. यावरून अनेकदा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि सत्ताधारी आमदारांना समज दिली होती. मात्र तरी देखील मंत्री, आमदारांचं ये रे माझ्या मागल्या, असचं वागणं सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा आपल्या मंत्र्यांवरील आणि आमदारांवर कंट्रोल सुटत चाललायं का?, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. (Cm Eknath Shinde-Abdul Sattar Latest News)

बंडखोरीनंतर (त्यांच्या भाषेच उठाव) शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर, सदा सरवणकर याबरोबरच अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा आदी मंडळींनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य आणि कृत्य करून मुख्यमंत्र्याच्या अडचणी वाढवल्या आहेत.

आज मंत्री सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टिप्पणी करून नको तो वाद ओढवून घेतला आहे. सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी खोक्याच्या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्यांचा प्रत्युत्तर देतांना सुळे यांचा एकेरी उल्लेख करत अभद्र भाषा वापली. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून यावरून पुन्हा एकदा नको त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

वादग्रस्त वक्तव्य असो किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे असो यावरून आतापर्यंत शिंदे गटाच्या आमदार, मंत्र्यांनी शिंदेंची अडचण वारंवार वाढवली आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी वारंवार मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना केल्या. मात्र आमदार आणि मंत्र्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा खरच आपल्या मंत्री,आमदारांवरील कंट्रोल सुटत चाललाय का?, असा प्रश्न पडला आहे.

अब्दुल सत्तार यांनी याआधी देखील कुत्रा निशाणी द्या, मुख्यमंत्र्यांच्या पीएंसोबत घातलेली हुज्जत, नुकतीच आदित्य ठाकरेंवर पप्पू आणि रणछोडदास म्हणून केलेला उल्लेख आणि आज खासदार सुळेंबद्दल केलेलं वक्तव्य करून आपली वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच ठेवली आहे. प्रश्न असा आहे की वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील आमदार-मंत्री त्यांचं बोलणं मनावर घेतांना दिसत नाहीत यामुळे शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र यावरून दिसत आहे.

दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर केलेलं वक्तव्य, गुलाबराव पाटलांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांच्यावर नटी म्हणून केलेली टीप्पणी, आमदार संतोष बांगर यांनी पोलिसांना केलेली शिविगाळ आणि कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण, आमदार सदा सरवणकर यांचं गोळीबार प्रकरण, तर प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात खोक्यावरून रंगलेला वाद यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच गोची झाली होती. यामुळे मुख्यमंत्रीसाहेब आपल्या मंत्र्यां-आमदारांना आवरा असेच सांगण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल.

Tags: Abdul SattarEknath ShindeMaharashtra
Previous Post

Twitter Layoffs : एलॉन मस्क यांचा यु-टर्न, ट्विटरने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं, काय आहे कारण?

Next Post

संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार?

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 121 Followers
  • 188k Subscribers
  • 23.8k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका; अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापलं

September 14, 2022
नियमित कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ थेट शेतक-यांच्या खात्यात जमा

October 20, 2022
‘त्या’ विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव

September 18, 2022
‘धर्मवीर’ मधील डायलॉगवर कात्री; अमेय खोपकरांचा आरोप

June 28, 2022
दर्शन सोळंकी प्रकरणी तपासावर प्रश्न, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकत सुसाइड नोट

दर्शन सोळंकी प्रकरणी तपासावर प्रश्न, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकत सुसाइड नोट

0
Balaji Gade_a

वक्तृत्व आणि कर्तृत्वानं जन्माला घातलेलं परिपक्व नेतृत्व म्हणजे प्रा. बालाजीराव गाढे पाटील

0
मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

0

केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलं असतं तर ओबीसींच नुकसान झालं नसतं: विजय वडेट्टीवार

0
दर्शन सोळंकी प्रकरणी तपासावर प्रश्न, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकत सुसाइड नोट

दर्शन सोळंकी प्रकरणी तपासावर प्रश्न, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकत सुसाइड नोट

March 29, 2023
मुख्यमंत्री झाले, डॉक्टर एकनाथ शिंदे! भाषणादरम्यान झाले भावुक

मुख्यमंत्री झाले, डॉक्टर एकनाथ शिंदे! भाषणादरम्यान झाले भावुक

March 28, 2023
मंत्रालयाच्या दारावर दुर्दैवी घटना, विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

मंत्रालयाच्या दारावर दुर्दैवी घटना, विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

March 28, 2023
सुषमा अंधारेंबद्दल वक्तव्य आमदार शिरसाट यांना भोवणार? पोलिसात तक्रार दाखल

सुषमा अंधारेंबद्दल वक्तव्य आमदार शिरसाट यांना भोवणार? पोलिसात तक्रार दाखल

March 28, 2023

Recent News

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result