मुंबई, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने एक हाती सत्ता राखली आहे. या अभुतपूर्व विजयाचे शिल्पकार म्हणून डीके शिवकुमार यांना ओळखले जाते. आज पत्रकारांशी बोलत असताना सोनिया गांधी मला जेलमध्ये भेटायला आल्या होत्या, असं म्हणत शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले.
कर्नाटकच्या विजयावर डीके शिवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विजयाचं श्रेय त्यांनी संपूर्ण त्यांनी कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांना दिलं आहे.
#WATCH मैं अपने कार्यकर्ताओं और अपनी पार्टी के नेताओं को श्रेय देता हूं जिन्होंने इतनी मेहनत की है, लोगों ने झूठ का पर्दाफाश किया है… मैंने राहुल गांधी, सोनिया गांधी और प्रियंका गांधी को जीत का आश्वासन दिया था। मैं भूल नहीं सकता जब सोनिया गांधी मुझसे जेल में मिलने आई थी तब… pic.twitter.com/m07fSXSByY
— ANI_HindiNews (@AHindinews) May 13, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.