• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Metro - पॉलिटिकल मेट्रो
  • Home
  • Maharashtra
  • News
    • All
    • Business
    • Politics
    • Science
    • World
    आग्र्याच्या लाल किल्ल्यावरील शिवजयंती कार्यक्राला परवानगी नाकारली; संतप्त शिवप्रेमी दिल्ली हायकोर्टात

    चार राज्यांतून सेवाध्वज ‘रथ’ पोहरादेवीत दाखल होणार ! विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार

    2023 वर्षात जगभरात 20.8 कोटी जणांच्या नोकऱ्या जाणार, धक्कादायक अहवाल आला समोर

    मोठी बातमी ! मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग

    तामिळनाडूत राज्यपाल आणि सरकारमध्ये वादाची ठिणगी, अभिभाषणावेळी राज्यपालांनी सोडलं सभागृह

    आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर; आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    • All
    • Apps
    • Gadget
    • Mobile
    • Startup
    तुमचा पर्सनल डेटा बोट मार्केटमध्ये अवघ्या 490 रुपयांत विकला जातोय ? वेळीच सावध व्हा !

    Twitter Layoffs : एलॉन मस्क यांचा यु-टर्न, ट्विटरने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं, काय आहे कारण?

    Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा उत्साह; सेन्सेक्सने ओलांडला 60 हजाराचा टप्पा

    आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची मर्यादा वाढविण्यात यावी : विजय वडेट्टीवार

    मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सेवा पंधरवडानिमित्त 363 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण

    ब्रिटन संघर्ष : ऋषी सुनक यांच्यासमोर ‘या’ 4 दिग्गजांचं आव्हान

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • Entertainment
    • All
    • Gaming
    • Movie
    • Music
    • Sports
    हरयाणाच्या पैलवानाला धूळ चारत महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी खिताब

    ऋषभ पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर

    क्रिस्तोफर नोलनच्या बहुचर्चित ‘ओपनहायमर’चा ट्रेलर प्रदर्शित; अणूबॉम्बच्या जनकाची कथा लवकरच उलगडणार

    FIFA World Cup 2022 : मेस्सीची जादू कायम; सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाकडून क्रोएशियाचा पराभव

    Big Boss MC Stan : ‘हो म्हणा नाहीतर…’ एमसी स्टॅननं गर्लफ्रेंडच्या बापालाचं धमकावलं !

    FIFA World Cup : इंग्लंडच्या कर्णधाराची एक चुक, आणि शेवटच्या मिनिटांत संघ स्पर्धेबाहेर

  • Lifestyle
    • All
    • Fashion
    • Food
    • Health
    • Travel
    Yavatmal : महावितरणच्या अधिका-यांची पालकमंत्री यांचे कडुन झाडाझडती

    पालकमंत्र्यांनी साधला रुग्णांशी संवाद

    आवाज,नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची मागणी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली.

    शिंदे सरकार सर्वसामान्य जनतेला देणार आणखी एक झटका…

    Milk Production : दूधवाढीसाठी दिले ऑक्सिटोसिन औषध

    Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल 182व्या दिवशीही स्थिर; ‘या’ शहरात विकलं जातंय सर्वात स्वस्त इंधन

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
No Result
View All Result

Home Uncategorized Maharashtra

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी

Admin by Admin
January 3, 2023
in Maharashtra
0
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन, कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दीर्घ आजारामुळे वयाच्या 59व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Laxman Jagtap Passed Away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते, मात्र आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन वेळा पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे अंत्यविधी होईल.

तीन वर्षांपासून कंर्करोगाशी झुंज

मागील तीन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. भारतातच नाही तर परदेशात जाऊन त्यांनी उपचार घेतले होते. परदेशात उपचार घेतल्यानंतर त्यांनी प्रकृती सुधारली होती. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्यांना या गंभीर आजाराने पुन्हा ग्रासलं होतं. त्यामुळे ते रुग्णालयात वारंवार उपचारासाठी जात होते. काही दिवसांपूर्वीही त्यांनी प्रकृती खालावली होती. मात्र त्यातूनही त्यांनी आजारावर मात केली होती. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली.

नगरसेवक ते आमदार, अशी आहे राजकीय पार्श्वभूमी

1986 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 2002 पर्यंत ते नगरसेवक होते. याचदरम्यान त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर महापौरही होते. 2002 साली राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष होते. 2004 मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडत विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. त्यातून आपली राजकीय ताकद दाखवून दिली. 2004 साली विधान परिषदेचे आमदार होते. 2009 साली विधानसभेवरही आमदार होते. 2014 पासून सलग दोन वेळा भाजपचे विधानसभा आमदार होते. त्यानंतर 2017 मध्ये पिंपरीचे शहराध्यक्ष पद त्यांनी भूषवलं होतं. त्याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांची मोलाची भूमिका होती.

राज्यसभेच्या मतदानासाठी अॅम्ब्युलन्समधून मुंबईत दाखल

10 जून 2022 रोजी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईत आले होते. अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या लक्ष्मण जगताप यांना 2 जून 2022 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होती. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत होते. त्यातच पक्षाने आग्रह केल्याने लक्ष्मण जगताप मतदानासाठी रस्तेमार्गाने अॅम्ब्युलन्समधून पिंपरी चिंचवडहून मुंबईला मतदानासाठी आले होते.

Tags: BJPLaxman Jagtap Passed AwayMaharashtraPune
Previous Post

१२ ते १५ जानेवारी रोजी ब्रह्मपुरीत “ब्रम्हपुरी महोत्सव २०२३”चे आयोजन

Next Post

ब्रम्हपुरी महोत्सवांतर्गत १४ जानेवारीला प्रा. नितेश कराळे सरांचे स्टुडन्ट मोटिवेशन व्याख्यान

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 121 Followers
  • 179k Subscribers
  • 23.7k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका; अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापलं

September 14, 2022
नियमित कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ थेट शेतक-यांच्या खात्यात जमा

October 20, 2022
‘त्या’ विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव

September 18, 2022
“८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड

August 12, 2022
कसबा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

Balaji Gade_a

वक्तृत्व आणि कर्तृत्वानं जन्माला घातलेलं परिपक्व नेतृत्व म्हणजे प्रा. बालाजीराव गाढे पाटील

0
मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ : अमर्त्य सेन

0

केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलं असतं तर ओबीसींच नुकसान झालं नसतं: विजय वडेट्टीवार

0
कसबा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

कसबा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

February 6, 2023
लतादीदींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त राज ठाकरेंनी लिहिली भावूक पोस्ट; म्हणाले…

नंदुरबार भाजपमधील वाद चव्हाटय़ावर

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर; हे आहेत उमेदवार !

February 4, 2023
येत्या १२ फेब्रुवारीला पोहरादेवीला बंजारा समाजाची गर्दी उसळणार – पालकमंत्री संजय राठोड

Recent News

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result